दिलासादायक : २० कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

0

आज जळगाव जिल्ह्यातील एकूण 20 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. सर्व व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या अहवालात पारोळा येथील 14 व्यक्ती, पाचोरा येथील 4 व्यक्ती, जामनेर व जळगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

Copy