दापोरा येथे मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण

0

दापोरा: तालुक्यातील दापोरा-शिरसोली रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली होती़ दरम्यान, या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.

 अत्यंत दैना झालेली या रस्त्यांवरून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता़ त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूरी मिळाली आहे़ त्यानुसार रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली असून लवकरच कॉन्क्रीटीकरण होणार आहे.

Copy