दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी सील

0

पिंपरी: दापोडी परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दापोडी, फुगेवाडी व कासारवाडी परिसर शनिवार ते 11 ते 14 एप्रिल असे चार दिवस सील करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाने घेतला आहे. दापोडी परिसारात शुक्रवारी दुपारी एकाच कुटुंबातील दोन करोना संशयित रुग्ण आढळून आले. सदर रुग्णांना तातडीने पुणे येथील रुग्णालयात तपासणीकरिता दाखल करण्यात आले. तपासणी अंतर्गत दोघांपैकी एकास करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले.

महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत रुग्ण आढळलेला

Copy