Private Advt

‘थर्टी फर्स्ट’ला दारू पिणार असाल तर हे नक्की वाचा !

जळगाव – वाईन शॉप किंवा बार मधून मध्य खरेदी करायचे असेल तर खरेदी करण्यासाठी कमद्य सेवनाचा परवाना आवश्यक करण्यात आला आहे. हा परवाना देशी दारू साठी २ रुपये तर विदेशी दारू साठी ५ रुपये असणार आहे.

 

परवाना असेल तरच वैद्य होईल असे नियम सांग राधे फलक मध्य विक्रेत्यांच्या दुकानासमोर लावण्यात आले आहेत एक एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 250 जणांनी मद्य प्राशन याचा परवाना घेतला आहे तर एका वर्षासाठी ५४५ जणांनी हा परवाना घेतला आहे.