तेजप्रताप यादव यांनी घटस्फोटाची याचिका घेतली मागे !

0

पटना- लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी पत्नी ऐश्वर्यापासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केले होते. दरम्यान त्यांनी आज घटस्फोटासाठी केलेली याचिका मागे घेतली आहे. ६ महिन्यातच त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. घटस्फोटाचा निर्णयावर तेजप्रसाद ठाम होता. मात्र त्यांनी निर्णय बदलला असून अर्ज मागे घेतला आहे.

१२ मी रोजी तेजप्रताप यादव यांचा ऐश्वर्या सोबत झाले होते. ६ महिन्यामध्येच दोघांमध्ये बिनसले. त्यामुळे तेजप्रताप याने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. त्याने हा निर्णय मागे घ्यावे अशी विनंती कुटुंबीय करत होते.

Copy