तांदलवाडीत कुलरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

0

तांदलवाडी- रवींद्र रामदास चौधरी (38) या तरुणाचा 2 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कुलरमध्ये पाणी टाकत असताना विजेचा शॉक लागू जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीला देखील शॉक लागून ती बाजूला फेकली गेली. दरम्यान, मृत रवींद्र यांचे शवविच्छेदन रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. याप्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Copy