Private Advt

तर गोवा लवकर मुक्त झाले असते – नरेंद्र मोदी

पणजी – जर सरदार वल्लभ भाई पटेल हयात असते तर गोवा फोडतो विजांचा जोड खातुन लवकर मुक्त झाला असता असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार  गोवा येथे व्यक्त केले.

तिच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित होते.

लेखी पोर्तुगिजांच्या जुलुमाखाली शेकडो वर्षे राहूनही गोवा भारतीयत्व विसरला नाही किंवा भारतालाही गोवाचे विस्मरण झाले नाही संपूर्ण यश गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी उभा राहिला येथील हुतात्मा स्मारक याचे प्रतीक आहे.