डॉ. जाकिर हुसैन जयंती साजरी

0

यावल । येथील डॉ. जाकिर हुसैन उर्दू हायस्कुलमध्ये डॉ. जाकिर हुसेन यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष हाजी शेख ताहेर शेख चांद, हाजी मुस्तफा खान यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शब्बीर खान, हाजी गुलाम रसुल, अत्ताउल्ला खान, हाजी जफर उपस्थित होते. मुख्याध्यापक रहिम रजा यांनी आभार मानले. गुलाम गौस यांनी मार्गदर्शन केले.