डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात गिरीश महाजनांचा वैद्यकीय सहायता कक्ष

0

जळगाव – डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्ष सुरू रुग्णांच्या सेवेकरिता आमदार गिरीश महाजन यांनी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय गिरीष महाजन यांचेतर्फे रूगणसेवा मदत कक्षाची सुरुवा केलेली आहे.
या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जिल्हावासियांना विनामूल्य सेवा मिळण्याकरीता या आरोग्य केंद्राचा लाभ होणार आहे.जळगावचे वैद्यकीय महाविद्यालय कोरोणा (कोविड १९) रूग्णालय करिता आरक्षित झाल्याने करोना व्यतिरिक्त अनेक व्याधींनी त्रस्त असलेल्या रुग्णांची फिरफिर होत होती त्यांच्या अडी अडचणी समजून घेण्यासाठी आमदार गिरीष महाजनांनी त्याचे उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात साकेगाव येथे स्वतंत्र कक्ष सुरू केलेले आहे याकरीता त्यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख हे त्या कक्षावर नियंत्रण ठेवणार आहे.

Copy