डॅा. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे हॅास्पिटल काेराेनाविरुध्द लढण्यास सज्ज

0

जळगाव: आज सिव्हिल सर्जन व काेविद-९ चे नाेडल ऑफिसर डॉ.एन.जी.चव्हाण यांनी डॉ.उल्हास पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी १०० विलगीकरण बेड व २० आय.सी.यु. बेड राखीव ठेवण्याचे आश्वासन दिले.