उपविभागीय अभियंता ट्रॅप: ठेकेदाराकडून लाच घेणे भोवले

0

नंदुरबार:ठेकेदाराकडून 85 हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता (पंचायत समिती नंदुरबार ) बबन जगदाळे यांना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास केली. या कारवाईमुळे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Copy