ज्येष्ठ उद्योजक कांतिलाल जैन अनंतात विलीन

0

जळगाव। रेथील ज्रेष्ठ उद्योजक कांतिलाल जैन रांच्रा पार्थिवावर जैन हिल्स रेथे आज सकाळी अंत्रसंस्कार करण्यात आले. त्रांचे पुत्र अभर आणि अविनाश, नातू आर्रम तसेच पुतणे अशोक, अनिल, अजित, अतुल व अथांग रांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.

स्नेहीजनांचा बहुआयामी गोतावळा: माजी आ. सुरेशदादा जैन, अरुणभाई गुजराथी, कविवर्र ना. धों. महानोर, माजी आ. गुरुमुख जगवानी, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, रतनलाल बाफना, कस्तुरचंद बाफना, उद्योजक रजनिकांत कोठारी, रवींद्रभैरा पाटील आदी मान्रवरांसह त्रांच्रा अंत्रसंस्कारास समाजाच्रा सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित होते. सकाळी कांतिलाल जैन रांच्रा निवासस्थानापासून अंत्ररात्रा सुरू झाली. जैन हिल्स रेथे त्रांच्रावर विधीवत अंत्यसंस्कार करण्रात आले. सेवादास दलुभाऊ जैन रांनी मांगलीक म्हटली व स्व. कांतिलाल जैन रांच्रा स्मृतिंना उजाळा दिला. ते म्हणाले की, पुतण्रा कांतिलाल आपल्रा नावापुढे चोरडीरा हे आडनाव लावणारा परिवारातील सदस्र होता. दिलदार स्वभावाचा होता.

परिवारावर आघात
ज्रेष्ठ बंधू पद्मश्री भवरलाल जैन रांच्रा निधनानंतर 13 महिन्रात कांतिलाल जैन रांची जीवनरात्रा पूर्ण झाली. परमेश्‍वर जैन परिवारास त्रांच्रा विरोगाचे दुःख सहन करण्राची शक्ती प्रदान करण्राबाबत परमेश्‍वराकडे प्रार्थना करू रा असे शाकाहार सदाचार परिषदेचे प्रणेते रतनलाल बाफना रांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्रक्त केले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन रांनी काल अभर जैन, अशोक जैन व जैन परिवारातील सदस्रांची निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.