BREAKING:ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन!

0

मुंबई: 90च्या दशकात चित्रपट सृष्टीत नाव लौकिक करणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अमेरिकेतही त्यांनी उपचार घेतले. त्यांच्या निधनाने बॉलीवूडने 90 च्या दशकातील एक मोठा अभिनेता गमावला आहे. काल अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर आज ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलीवूड जगताची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Copy