जोगिंदर डुमडे यांची नियुक्ती

2

देहूरोड : नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्षपदी पंढरपूर येथील जोगिंदर जगदीश डुमडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच महाराष्ट्र प्रदेश संघटन महामंत्री सुनिल घोडेकर व राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष रितेश सिंग यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले. डुमडे हे देहूरोड येथे अनेक वर्ष स्थायिक असून मावळ तालुका भाजपच्या सोशल मिडीया प्रमुख पदावर त्यांनी काम केले आहे.

Copy