‘जे घडलेच नाही त्याचे राजकारण’; ‘त्या’ शपथविधीवर उदयनराजेंचे भाष्य

नवी दिल्ली: काल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली. त्यानंतर उपराष्ट्रपती राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी शपथ घेताना फक्त शपथ वाचा इतर नवे घेऊ नका असे सांगितले. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान झाल्याची भावना व्यक्त होता आहे. … Continue reading ‘जे घडलेच नाही त्याचे राजकारण’; ‘त्या’ शपथविधीवर उदयनराजेंचे भाष्य