जिल्ह्यात 75 कोरोनाबाधित आढळले

0

जळगाव। जळगाव जिल्ह्यात शनिवारी पुन्हा 75 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत 1653 रुग्णसंख्या झाली आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 6, जळगाव ग्रामीण 7, भुसावळ 2, अमळनेर 4, चोपडा 16, भडगाव 3, धरणगाव 6, यावल 17, एरंडोल , जामनेर , मुक्ताईनगर प्रत्येकी 1, रावेर 5, पारोळा 6 यांचा समावेश आहे.

Copy