जिल्ह्यात १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले;

0

जळगाव : भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 35 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर *तेरा* तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे बारा तर भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 279 झाली आहे.

Copy