जिल्ह्यात नवीन 63 कोरोनाबाधित आढळले

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. रविवारी दुपारी 63 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत 1083 रुग्णांची संख्या झाली आहे. यात जळगाव शहर 12, भुसावळ 10, अमळनेर 15, चोपडा 1, धरणगाव 2, यावल 8, एरंडोल 4, जामनेर 3, रावेर 4, चाळीसगाव 2, बोदवड 1 आणि अन्य जिल्ह्यातील 1 असे एकूण 63 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

Copy