जिल्ह्यात नविन ३७ रूग्ण कोरोना बाधित; एकूण रुग्ण ७३८

3

जळगाव – जिल्ह्यात आज नव्याने ३७ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळुन आले आहे. तर इतर आठ जणांचे अहवाल पुन्हा पॉझिटीव्ह आढळुन आल्याने कोरोना बाधितांची संख्या आता ७३८ इतकी झाली आहे. यात नविन रूग्ण आढळुन आलेल्यांमध्ये जळगाव शहरातील १२, जळगाव ग्रामीणमधील २, भुसावळ ७, यावल ३, धरणगाव ३, अमळनेर ५, जामनेर २ आणि रावेर, पाचोरा, चोपडा येथे प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे.

Copy