जिल्ह्यात कोरोना सहा हजारांच्या उंबरठ्यावर

1

जळगाव: जिल्ह्यात आज नव्याने 238 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 5 हजार 962 झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक 83 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 83 , जळगाव ग्रामीण 7, भुसावळ 6, अमळनेर 6, चोपडा 32, भडगाव 8, धरणगाव 15, यावल 10, एरंडोल 4, जामनेर 12, रावेर 13, पारोळा 2 , चाळीसगाव 9, मुक्ताईनगर 31, याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 8 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात यावल, चोपडा तालुक्यातील प्रत्येकी 2 तर भुसावळ चाळीसगाव रावेर, आणि एरंडोल येथील प्रत्येकी एका

Copy