जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम: आज पुन्हा 117 पॉझिटिव्ह

0

जळगाव : जिल्ह्यात 117 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून एकुण कोरोबाधीतांची संख्या 2971  झाली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी एकूण 117 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात भडगाव 21 , जळगाव शहर-54 ; जळगाव ग्रामीण- 3; भुसावळ-6; एरंडोल-1; पारोळा- 4, यावल-10; चोपडा-3; जामनेर 2, अमळनेर-4; धरणगाव-1 व रावेर 8 असे कोरोनाबाधीत आढळुन आले आहेत.

Copy