जिल्ह्यात आज आणखी ३८ रूग्ण आढळले

4

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असुन आज पुन्हा नव्याने ३८ रूग्ण आढळुन आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या ८०० इतकी झाली आहे. कोरोना बाधित आढळलेल्यांमध्ये जळगाव शहर ३, भुसावळ १८, रावेर १०, मुक्ताईनगर २ तर चोपडा, भडगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव ग्रामीण येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळुन आला आहे.

Copy