जिल्हा बँक निवडणूक : रावेरात धक्कादायक निकाल

जळगाव – जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल एक एक करत बाहेर येत आहेत. भुसावळ नंतर आता रावेर मतदार संघाचे देखील निकाल हाती आले आहेत.

रावेर मतदार संघाच्या लागलेल्या निकालामुळे एकच खळबळ उडाली आहे ती म्हणजे अरुण पाटिल यांना जाहिर पाठिंबा देणार्या उमेदवार जनाबाई गोंडु महाजन १ मताने विजयी झाल्या आहेत. 

 

लागलेल्या या निकालामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत व सगळे आश्चर्यचकित आहेत.

Copy