Private Advt

जिल्हा बँकेत सेनेच्या दोन राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध निश्‍चित

जळगाव – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने विजयी सुरवात केली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील (पारोळा विका संस्था), अमोल चिमणराव पाटील (एरंडोल विका संस्था) आणि संजय मुरलीधर पवार (धरणगाव विका संस्था) हे तीन उमेदवार बिनविरोध निश्‍चीत झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.