Private Advt

जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे राजमाता जिजाऊ जयंती

भुसावळ । राजीव गांधी वाचनालयात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रसंगी माजी आमदार नीळकंठ फालक, जे.बी.कोटेचा, गोविंदा पाटील, किसन बर्‍हाटे, आर.जी.चौधरी, मो.मुन्वर खान यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी डॉ.नईम मझहर, प्रदीप नेहेते, कैलास चौधरी, राजू गुरव, सचिन डेलिवाला, सलिम गवळी, प्रा.शेख हमीद, संदीप देवडा आदी उपस्थित होते.