जळगाव शहरात अजून ४ कोरोना पॉझिटिव्ह

1

जळगाव : येथे स्वॅब घेतलेल्या 29 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

यापैकी 25 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 4 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव शहरातील दक्षता नगरातील तीन व तांबापुरातील एका व्यक्तीचा समावेश आहे .

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 475 इतकी झाली आहे.

Copy