Private Advt

जळगाव मनपाच्या ऑनलाइन महासभेला सुरुवात

जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेच्या ऑनलाईन महासभेला सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास सुरुवात झाली.

यावेळी व्यासपीठावर आयुक्त सतीश कुलकर्णी महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभुषण पाटील होते. जळगाव शहरात विकासकामांचे विविध ठराव महासभेत मंजुरीसाठी आणण्यात येणार आहेत.

 

यावेळी देखील महासभेत काही वाद होतात का हे पहावे लागणार आहे.