जळगाव बसस्थानकावर बस खाली आल्याने वृद्ध महिला जागीच ठार

0

जळगाव: शहरातील नवीन बस स्थानकावर जळगाव-मनमाड या बसच्या चाकाखाली आल्याने एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. शुक्रवारी ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)