जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांची बदली

0

जळगाव:येथील तहसीलदार वैशाली हिंगे यांची नंदुरबार येथे सरदार सरोवर प्रकल्पाच्या उपसचिवपदी बदली करण्यात आली आहे याबाबतचे आदेश आज पारित झाले.

Copy