जळगाव जिल्ह्यात नवीन ७१ कोरोना बाधित आढळले

4

जळगाव : आताच आलेल्या रिपोर्ट नुसार जळगाव जिल्ह्यात ७१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

आज जळगाव शहर – 24, भुसावळ – 8, अमळनेर – 3, चोपडा – 6, पाचोरा – 1, धरणगाव -1, यावल – 4, एरंडोल -1, जामनेर – 2, जळगाव ग्रामीण – 2, रावेर- 4, पारोळा – 8, चाळीसगाव – 1 मुक्ताईनगर – 5 व इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 71 रुग्ण आज आढळून आले आहेत. यामुळे आता एकूण रुग्णांचा आकडा ८७१ झाला आहे.

Copy