जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा 75 कोरोनाबाधित

0

जळगाव: जिल्ह्यात रविवारी पुन्हा 75 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत 1728 रुग्णसंख्या झाली आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 15, जळगाव ग्रामीण 2, भुसावळ 6, अमळनेर 6, पाचोरा 3, धरणगाव 4, यावल 3, एरंडोल 8, जामनेर 3 , रावेर 10, पारोळा 10, चाळीसगाव 1, बोदवड 2, अन्य जिल्ह्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

Copy