जळगाव जिल्ह्यात अजून ७ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ५०८

0

जळगाव : भडगाव, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, यावल, सावदा, भुसावळ येथील 37 अहवाल प्राप्त. 30 अहवाल निगेटिव्ह तर 7 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये अमळनेर 3, भुसावळ 2, एरंडोल व सावदा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 508 झाली.

Copy