जळगाव जिल्हा उपनिबंधकपदी एस.एस. बिडवई

0

जळगाव: येथील जिल्ह्याचे उपनिबंधक मेघराज राठोड हे 31ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या जागी नाशिक येथे आदिवासी विकास विभागात सहकारी संस्थांचे उपनिबंधक म्हणून कार्यरत असलेले एस.एस. बिडवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.