जळगाव जिल्हाधिका-यांचे आवाहन…

0

जळगाव जिल्हावासियांनो
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवित आहे.

घाबरू नका…. पण जागरूक रहा.
घराबाहेर पडू नका.
गर्दीत जावू नका.
जीवनावश्यक वस्तूंसाठी होम डिलीव्हरी मागवा.
संयम बाळगा.
प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत असताना नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
कोणीही लाॅकडाऊनचे उल्लंघन करू नये. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल याची नोंद घेऊन सहकार्य करावे.

जिल्हाधिकारी, जळगाव

Copy