Private Advt

जळगाव आणि भुसावळ मध्ये कोरोनाचा विस्फोट

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून आज कोरोनाचा विस्फोट झाला आहे. सर्वाधिक रुग्ण आहे भुसावळ शहरात सर्वाधिक 73 रुग्ण आढळून आले आहेत. तर जळगाव शहरात ही कोरोना आकडेवारी वाढली आहे. तब्बल 179 रुग्णांचा समावेश आहे

जळगाव शहरात ६४ , भुसावळ शहरात ७३, जळगाव ग्रामीण 5, अमळनेर १, चोपडा २, पाचोरा २, धरणगाव 1, जामनेर 5 रावेर 2 चाळीसगाव 16 मुक्ताईनगर 2  बोदवड 1 असे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.