जळगावात कोरोनाचा कहर सुरूच: आज पुन्हा 170 रुग्ण

0

जळगाव :जिल्ह्यात आज नवीन 170 कोरोना बाधित रूग्ण आढळले. जिल्ह्यात बाधित रूग्णाची संख्या 2757 इतकी झाली आहे.
बुधवारी आढळून आलेल्या अहवालानुसार जळगाव शहर 42, जळगाव ग्रामीण 10, भुसावळ 11, अमळनेर 7, चोपडा 6, पाचोरा 10, भडगाव 2, धरणगाव 5, यावल 8, एरंडोल 2, जामनेर 10, रावेर 19, पारोळा 22, चाळीसगाव 5 , मुक्ताईनगर 8, बोदवड 2, इतर जिल्ह्यातील 1 असे एकूण 170 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

Copy