जळगावकरांचा संचारबंदीला प्रतिसाद (व्हिडियो)

जळगाव – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे एप्रिल अखेरपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या संचारबंदीला जळगावकरांनी चांगला प्रतीसाद देत आपापली दुकाने बंदी ठेवली आहेत. याचबरोबर नागरिकांनी हि गर्दी न करता या संचारबंदीला साथ दिली.