चित्रपट निर्माता संजय भन्साळी यांच्यावर कारवाईची मागणी

0

अमळनेर । चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांनी क्षत्रानी महाराणी पद्मीनी यांच्या जीवनावर तयार केलेल्या पद्मावती चित्रपटात महाराणींच्या जीवनावर चुकीचा इतिहास दाखवून राजपूत समाजाचे व समस्त देशवासीयांचे भावना दुखावल्या असल्याने या चित्रपटावर त्वरित बंदी आणून चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रांताधिकारीकडे निवेदन देतांना नरेंद्रसिह ठाकोर,राजुसिंग, परदेशी, अनिल पाटील, गोकुळ पाटील, राजेंद्रसिंग पाटील, पंकज राजपूत, हर्शल ठाकुर, जयराम पाटील, चंदूसिंग परदेशी, जितेंद्र राजपूत, रणजित पाटील, विकास पाटील, बाळासाहेब पाटील, गजेंद्र राजपूत, चेतन राजपू