चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन अभिवादन कार्यक्रम

0

चाळीसगाव – शहर पोलीस स्टेशन महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन करतांना पोलीस उपनिरीक्षक राजेश घोळवे, युवराज रबडे, सुधीर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस नाईक गणेश पाटील, संदीप सुतार, श्री सुर्यवंशी, संभाजी पाटील, प्रेमसिंग राठोड, विनोद भोई आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.