गोळीबारप्रकरणी ५ पैकी एका पोलिसाचा मृत्यू

0

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फ्लोरेंस शहरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ५ पैकी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. फ्लोरेंस काऊंटी शेरीफच्या कार्यालयातील ३ अधिकारी आणि २ शहर पोलिसांवर गोळ्या झाडण्यात आल्या.

ही घटना शहरातील उच्चभ्रू परिसरात घडली.