गिरडगावात शेतातील कुट्टी जळाली : शेतकर्‍याला मोठा फटका

0

यावल : तालुक्यातील गिरड येथील शेतकरी युवराज पाटील यांच्या शेतातील कडब्याच्या कुट्टीला अज्ञात इसमाने पेटवून दिल्याची घटना शनिवारी घडली. आगीची माहिती कळताच युवराज पाटील व त्यांचे मुले संदीप पाटील व दीपक पाटील व त्यांचा पुतण्या समाधान भागवत पाटील यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारच्या वेळी असलेले प्रखर ऊन तसेच हवेचा वेग अधिक असल्याने आगीवर नियंत्रण न मिळवता आल्याने संपूर्ण कुट्टी जळाली.

Copy