खान्देश माळी मंडळाच्या वधू-वर सूचीचे प्रकाशन

0

पिंपरी: खान्देश माळी मंडळ पिंपरी-चिंचवड, पुणे परीसराच्यावतीने नुकतेच वधू-वर सुचीचे प्रकाशन करण्यात आले. मंडळाच्यावतीने गेल्या वीस वर्षांपासून वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.

परंतु या वर्षी कोरोना महामारीमुळे मेळावा घेणे शक्य नसल्याने ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करून वधु-वर सुची प्रकाशित करण्यात आली होती. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून नोंदणी केलेल्या समाज बांधवाना पोस्टाने सुची पाठवीण्यत आली. मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ माळी, सचिव नकुल महाजन, वधु-वर समिती अध्यक्ष प्रवीण महाजन, जी.जी.महाजन, किशोर वाघ, सुरेश सोनवणे, गणेश चौधरी, अनिल सोनवणे, योगेश ऊखा माळी, पुरूषोत्तम सुर्यवंशी, राजेंद्र माळी, राजाराम वाघ, गोविंद माळी, रमेश बिरारी, योगराज बोरसे, रमेश सोनवणे, माजी अध्यक्ष पी.के.महाजन, विकास महाजन, भूषण मोरे हे उपस्थित होते.

नवल खैरनार, ऊदयभान पाटील, विजय वाघ, दिपक बागूल, ज्ञानेश्वर महाजन, प्रंशात महाजन, सुधीर महाजन, सुनील माळी, किरण माळी, राजश्री आहीरे, नितीन माळी, उद्धव महाजन, शिवाजी माळी, योगराज बोरसे, डी.के.माळी, प्रदीप देवरे, सुधाकर बोरसे, रवींद्र माळी, सुनील बापू माळी, ज्ञानदेव वाघ, रमेश पाटील, योगेश माळी, कांतीलाल माळी, सुजीत महाजन, रवींद्र माळी, नेहरू महाजन, विनोद माळी यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. सुत्रसंचालन सचिव नकुल महाजन यांनी केले आभार योगेश माळी यांनी मानले.

Copy