खाजगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या ५ व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह; एकूण रुग्ण ६००

0

जळगाव : पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये फैजपूर व भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा तर जळगाव शहरातील खोटे नगर, जुने जळगाव व मेहरूण रोड येथील तीन व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 600 झाली आहे.

Copy