Private Advt

कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन

 

जळगाव रायसोनी इस्टीट्युट संचलित जी. एच रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरसोली यांच्या संयुक्त विद्यमाने रायसोनी
कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाविद्यालयातील सुमारे १८७ विद्यार्थ्यानी लसीकरणाचा लाभ घेतला. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयातील लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरळीत पार
पाडण्यासाठी शिरसोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. तेजस्विनी देशमुख व डॉ. करुणा भालेराव तसेच प्रा. संदीप पाटील, प्रा. राज कांकरिया, प्रा.
शितल किंग, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. भाग्यश्री बारी, प्रा. श्रुती अहिरराव, प्रा. गायत्री भोईटे, प्रा. प्रियांका मल, प्रा. राहुल यादव, प्रा. अनिल
सोनार, संतोष मिसाळ यासह सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक व प्राध्याकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.