कोळगावात गोवर रूबेलाबाबत जनजागृती

0

भडगाव – येथून जवळ असलेल्या कोळगाव गावातील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलतर्फे गोवर रुबेला जनजागृती प्रभात फेरी स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहानं पार पडली. यशस्वी पार पडण्यासाठी मुख्याध्यापक संदीप देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका सुनीता पाटील, रवीना पाटील, उज्ज्वला पाटील, भावना सोनवणे, गीतांजली मोरे, शारदा पाटील, प्रांजली खैरणार, जनाबाई महाजन आदिंनी परिश्रम घेतले.

Copy