कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील २० जणाचा आज येणार तपासणी अहवाल

0

प्रशासनासह जिल्हावासियांचे लक्ष लागुन

जळगाव : कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील २० जण आणि चार नवीन संशयित अशा २४ जणांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथें पाठविण्यात आले आहेत . या सर्वांचा तपासणी अहवाल अाज सायंकाळी उशीरा प्राप्त होणार असुन याकडे प्रशासनासह संपुर्ण जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्ग कक्षात दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु आहे.

Copy