कोरोनामुळे पुण्यात आणखी एकाचा मृत्यू

0

पुणे: कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतातही याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. दरम्यान पुण्यात आणखी एकाचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 44 वर्षीय रुग्णाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह आणि हृदया संबधी त्रास होऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

त्यामुळे आता पुण्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांनी संख्या 9 वर पोहोचली आहे.

Copy