कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साधणार संवांद

0

नवी दिल्ली: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली आहे. आज रात्री ८ वाजता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. यापूर्वीही त्यांनी देशातील जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी देशवासीयांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासीयांशी संवाद साधणार असून त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी देशवासीयांसोबत बोलणार असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Copy