कोरोनविषयी एक साथ निवडणुकीत दोन हाथ

0

अमळनेर (प्रतिनिधी): सोशल मीडियावर अनेक जण फेसबुक व वॉट्सअप च्या माध्यमातून चांगल्या कामाची प्रशंसा करत आहेत तर काही जण चमकोगिरी देखील करत आहेत मात्र अमळनेर विधानसभेचे माजी आमदार साहेबराव पाटील हे कोरोना मुक्ती साठी फ्रंटसाईड असणाऱ्या कर्मचारी यांना सेवा सुविधा पुरवत आहेत तसेच ज्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांच्यासाठी किराणा घरपोच पोहचवत आहेत त्यांच्या या समाजसेवेप्रती या कामाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे तर काही विरोधी लोक मात्र आम्हाला ही विश्वासात घ्यावें यासाठी आग्रह करून राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर साहेबराव पाटील यांना विचारले असता ते म्हणतात विधायक कामांसाठी या एक साथ आनि विरोध करायचा असेल तर निवडणूक काळात करूया दोन हाथ…

निवडणुकीत दोन हात कोरोनविषयी एक साथ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या सत्ताधारी नगर सेवक तसेच विरोधी नगरसेवकांच्या वार्डात देखील पूरवताहेत सेवा.

Copy