कॉंग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा तथ्यहीन

0

नाशिक: कॉंग्रेस नेते विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी मागील आठवड्यात विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून कॉंग्रेसने उपमुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने यावर असहमती दर्शविली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेसला उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याच्या चर्चेवर भाष्य केले आहे. ही चर्चा तथ्यहीन आहे असे अजित पवारांनी सांगितले. नाशिक येथे वित्त व नियोजनची बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.

कॉंग्रेसकडील विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार आहे, त्याबदल्यात कॉंग्रेसला उपमुख्यमंत्री दिले जाणार आहे.

Copy